परिपाठामधे मुले दिनविशेष सांगतात.
दररोज दिनविशेष शोधणे अवघड जाते
शिवाय दिनविशेषाचे पुस्तक आपण खिशात
घेऊन फिरु शकत नाही. म्हणून मी
दिनविशेष कॅलेंडर २०१८ तयार केले आहे.
pdf रुपातील हे कॅलेंडर आपल्या मोबाईलमधे
Save होईल... पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल
दिनविशेष कॅलेंडर 2018 Download
Disclaimer : कॅलेंडर तयार करीत असतांना आवश्यक माहिती ही परीपाठाची पुस्तके, विविध संकेतस्थळे, दिनविशेष विकिपीडिया वरून घेतलेली आहे. शिक्षकांना एखाद्या दिनविशेष बद्दल शंका असल्यास गुगल सारखे संदर्भ घेऊनच मुलांना सांगावीत. कॅलेंडर मधील माहिती १०० % विश्वसनीय असेलच असा दावा निर्माता करीत नाही.
आपला
आनंद नांदुरकर

No comments:
Post a Comment